मौजे जामठी येथे ३१ लक्ष रुपयांच्या दोन सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन मा जालिंधर बुधवत यांच्या हस्ते संपन्न.
( प्रणव वराडे )
मौजे जामठी येथील ग्रामस्थांनी जि प बुलडाणा येथे मागील आठवड्यात मा जालिंधर बुधवत यांची भेट घेऊन २ सभागृहाची मागणी केली होती. त्याचवेळी त्यांना सभागृह तात्काळ मंजूर करून कामाला सुरुवात करू अशी ग्वाही दिली होती. आज दि २४/१/२२ रोजी मा जालिंधर बुधवत यांनी जामठी येथील हनुमान मंदिरा समोरील जागेत व मंगल कार्यालयाच्या जागेत अश्या ३१ लक्ष रुपयांच्या दोन सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन केले. "जे बोलतो ते करतो," निवडणूक जवळ आली म्हणूनच नाही तर आम्ही नेहमी लोकांच्या सुख दुःखात सहभागी होतो. विकास कामांच्या मध्ये आम्ही कधीही राजकारण आडवे आणत नाही, घाणेरडे राजकारण आम्ही करत नाही बरोबरी करायची तर विचारांची करा, विकासकामांची करा असे मनोगत यावेळी मा जालिंधर बुधवत यांनी यावेळी व्यक्त केली. यावेळी लखन गाडेकर, पैनगंगा सो अध्यक्ष श्रीकांत पवार, पं स सदस्य दिलीप सिनकर, द आ उप जि प्र दादाराव महाले, उप ता प्र अमोल शिंदे, विजय इतवारे, वै आ ता प्र डॉ अरुण पोफळे, यु से उप ता प्र हरिभाऊ कड शिवहरी मांटे, बाळासाहेब सिनकर, दिलीप माळोदे,कविजय गाढवे, समाधान बुधवत, शेषराव बुधवत, सदाशिव बुधवत, संदीप पालकर, गणेश पालकर, राजु पालकर, रामू पालकर, शेख हुसेन, एकनाथ पालकर, आशिष बुधवत, किरण वाघ, रामेश्वर बुधवत, गजानन आघाव, सुगदेव वाघ, अविनाश डोईफोडे, देवानंद दांडगे, सुधाकर वाघ, किशोर कानडजे, दिपक पिंपळे, रामकृष्ण पाटील पिंपळे, विठ्ठलराव पिंपळे, विक्रम पिंपळे, शालीकराम पिंपळे, कारभारी पिंपळे, स्वप्नील पिंपळे, संदीप डोईफोडे, नेताजी पिंपळे, गजानन धंदर, सतीश धंदर, नामदेव धंदर, प्रभाकर पवार, नारायण, पडोळ, लक्ष्मण पडोळ, नरेंद्र पायघन, विजय सिनकर, विशाल कोथळकर, सतिश जंजाळ, योगेश पायघन, योगेश बोडखे, शिवहरी पायघन, शुभम पायघन, गजानन रिसोद, रमेश देवकर, केशव सपकाळ, गजानन पायघन, ज्ञानेश्वर जाधव, राजेंद्र सिनकर, शिवाजी पाटील, रवी गोरे, प्रभाकर मघाडे, गोविंद मघाडे, मुकुंदा काळे, मधुकर महाले, संभाजी देशमुख, किरण उगले, सतिश नागपुरे, हरिदास दांडगे, भास्करराव देशमुख, जलील बेग, नामदेव नरोटे, श्रावण बोरकर, निलेश निकाळजे, शिवा बोरकर, संतोष पाटील, मंगलसिंग कवाळ, ज्ञानेश्वर पोफळे, निलेश शेळके, भगवान शेळके, निलेश गायकवाड, सिंकदर बागुल, शुभम शेळके, विनोद सपकाळ शिवाजी शेळके, प्रकाश लोखंडे, विशाल गायकवाड, तसेच जामठी येथील बबन पाटील, वामनराव तायडे, मधुकर सोनुने, रामराव तायडे, पांडुरंग तायडे, प्रकाश तायडे, प्रभाकर तायडे, लक्ष्मण तायडे, सुदाम पाटील, प्रभाकर तायडे, आत्माराम तायडे, उत्तम नामदेव मस्के, मोहन तायडे, किशोर तायडे, रामेश्वर सुसर, तानाजी तायडे, समाधान तायडे, मोहन तायडे, शरद तायडे, ज्ञानेश्वर काकडे, अमोल तायडे, प्रमोद तायडे, निलेश तायडे, प्रशांत तायडे, आकाश तायडे, विष्णू तायडे, अरुण पाटिल, रमेश पाटील, गजानन पाटील, भुजंगराव अंभोरे, विजत तायडे, ज्ञानेश्वर तायडे, सागर गायकवाड, संदेश तायडे, विकास पाटिल, जीवन अंभोरे, रेवण तायडे, विशाल प्रकाश तायडे, मधुकर सोनुने, प्रकाश तायडे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, जामठी येथील महिला भगिनी व ग्रामस्थ उपस्थित होते.
No comments:
Post a Comment