पोलिस स्थापना दिनानिमित्त पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार
लोणार (प्रणव वराडे)
पोलिस स्थापना दिनानिमित्त लोणार येथील प्रतिष्ठित नागरिक शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी सागर शिरसाट विठ्ठल मापारी गौतम मोरे यांनी लोणार पोलीस स्टेशन मधील कर्मचार्यांचा सन्मान करण्यात आला जनतेसाठी जिवाची पर्वा न करता अहोरात्र झटणाऱ्या पोलीस बांधवांचा सन्मान व्हावा हा दृष्टिकोन समोर ठेवून वतीने पोलीस स्थापना दिनानिमित्त लोणार पोलिस स्टेशनचेवरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप ठाकूर,साहाय्यक पोलीस निरीक्षक शरद आहेर,पोलीस उपनिरीक्षक सुरज काळे,सहायक पोलिस उपनिरीक्षक बन्शी पवार,लेखनिक चंद्रशेखर मुरुडकर पोलीस कॉन्स्टेबल गजानन धोंडगे,रामकिशन गीते,अरुण खनपटे,रतन वाणी, रोहिदास जाधव,कृष्णा निकम,ज्ञानेश्वर निकम, चंद्रशेखर मुरुडकर, जालिंदर मुंडे,गजानन डोईफोडे,सर्जेराव तवर जगदीश सानप,तेजराव भोकरे,राहुल कायंदे गोपनीय विभागाचे संतोष चव्हाण,विठ्ठल चव्हाण,संतोष चव्हाण, रवींद्र बोरे,चालक हरीभाऊ ढाकणे गजानन ठाकरे पोलीस बांधवांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांची प्रतिमा भेट देण्यात आली यावेळी शहरातील प्रतिष्ठित नागरिक तथा शिवाजी शिक्षण संस्थेचे सचिव प्रकाशराव मापारी शिवसेना शहर प्रमुख पांडुरंग सरकटे माजी शहर प्रमुखअशोक वारे उपस्थित होते
No comments:
Post a Comment