लोणार :- भूषण शेटेलोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील दोन रूग्न कोरोना पॉझीटीव निघाल्याने सर्वत्र भिंतीचे वातावरण निर्माण झाले होते
लोणार येथील अनुसुचित जाती व जमाती निवासी वसतीगृह येथे कोव्हीड -19 आयसोशीशन वार्ड मध्ये एकुण 37 जनाना ठेवण्यात आले होते यामध्ये
दोन जन पिता पुत्र असलेले रूग्नाचा अहवाल निगेटीव आल्याने त्याना शासकीय पोट्रोकाल नुसार सुटटी देण्यात आली आहे यासोबत कोरोनटाईन केलेले
36 रूग्नाचे अहवाल सुध्दा निगेटीव आल्याने त्याना सुध्दा सुटटी देण्यात आली असल्याने लोणार तालुका हा आता पून्हा एकदा कोरोनामुक्त झाला आहे .
लोणार तालुक्यातील सुलतानपुर येथील महीला पॉझीटीव आल्याने त्यांच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तीना लोणार येथील
कोव्हीड -19 सेटरला कॉरनटाईन करत त्याचे स्व्याब घेण्यात आले यामध्ये सुलतानपुर येथील 32 वर्षीय पुरूष व 9 वर्षीय त्याचा मुलगा असे दोघे पिता
पुत्र पॉझीटीव आल्याने आरोग्य यंत्रणा संतर्क झाली त्याच बरोबर लोणार शहरातील एका भागातील एक व्यक्ती हा लोणार येथे राहुन औरंगाबाद येथे गेला
असता तो तेथे पॉझीटीव आढळुन आला होता याची दखल त्या व्यक्तीने स्वताघेत लोणार येथील आपल्या कुंटुबास कोरोनटाईन होण्याचा सल्ला दिला व
कोरोना तपासणी करण्यास सांगीतले त्याचे सुध्दा अहवाल हे निंगेटीव आल्याने लोणार तालुक्यासह शहराची सुध्दा चिंता मिटली आहे दिंनाक 9 जुलै रोजी
कोवीड-19 सेटर मध्ये असलेले रूग्नाचा अहवाल हा निगेटीव आल्याने कोरोनटाईन केलेले 35 व पॉझीटीव असलेले दोन पिता पुत्र असे एकुण 37 रूग्नाना
शासकीय पोट्राकाल नुसार सुटटी देण्यात आली यावेळी कोव्हीड-19 सेंटर येथे भावनीक वातावरण निर्माण झाले होते व रूग्नाना सुटटी मिळाल्याचा आंनद
त्याच्या चेहऱ्यावर ओसांडुन वाहत होता यावेळी कोरोनटाईन झालेल्या नागरिकानी व पॉझीटीव आलेल्या पिता पुत्रानी आरोग्य यंत्रणा, महसुल यंत्रणा,
नगरप्रशासन यंत्रणा, पोलीस प्रशासन यंत्रणा यांचे आभार व्यक्त करीत निरोप घेतला यावेळी आरोग्य्ा विभागाचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन
राठोड, ग्रामीण रूग्नालयाचे वैदयकिय अधिक्षक डॉ. फिरोज शहा ,पोलीस प्रशासनाचे ठाणेदार रविद्र देशमुख , रायटर ,चंद्रशेखर मुरडकर, सुधाकर काळे,
सुरेश काळे, डॉ. कविता मापारी, अधिपारिचारक अरून नागरगोजे , औषध निर्माता सुर्यकांत अंभोरे,विष्णु ,खरात , एएनएम संगीता गवई आदी कर्मचारी
उपस्थीत होते. लोणार तालुका हा कोरोना मुक्त झाल्याने आरोग्य विभाग, महसुल विभाग, पोलीसप्रशासन, नगरपालीका प्रशासनाने सुटकेचा निश्वास
No comments:
Post a Comment