आताची मोठी बातमी.... आमदार संजय रायमुलकर यांच्या गाडीचा अपघात ....अपघातात रायमुलकर जखमी....
मेहकर विधानसभेचे आमदार डॉक्टर संजय रायमुलकर यांच्या गाडीचा व 407 चा नायगाव दत्तापूर नजीक अपघात दोन्ही गाड्यांचे मोठ्याप्रमाणात नुसकान, जीवितहानी नाही, इतर उपचारासाठी मेहकरला रवाना... आमदार संजय रायमूलकर यांना औरंगाबाद येथे हलविले

No comments:
Post a Comment