सिंगी ट्यूशन क्लासेस च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम.
लोणार (प्रणव वराडे) :-
आज १० वी CBSC बोंर्डाचे रिझल्ट आज लागलेले आहे.दर वर्षी प्रमाने याही वर्षी सिंगी ट्यूशन क्लासेस च्या विद्यार्थिनिनी परंपरा कायम ठेवली आहे. त्यात कु. समृद्धी खिवसरा 95.8% मेहूल तोष्णीवाल 94.2% कु.आचल संचेती , कु.खूशी शर्मा , कु.सांक्षी इंगोले , कु.साक्षी चव्हान , जिनेद्र चोरडीया , कु. प्राजल दूगड, वरुण खिवसरा या विद्यार्थानी बाजी मारली. त्यांचे श्रेय त्यांनी सिंगी ट्यूशन क्लासेस च्या संचालिका सौ. श्वेता सिंगी व पालकवर्ग यांना देत आहे.
No comments:
Post a Comment