विद्यर्थ्यांची परीक्षा फी परत करा-कुणाल ढेपे
लोणार (प्रणव वराडे)
फार्मसी कृती अमरावती जिल्हा अध्यक्ष कोरोण विषणू च्या पर्षभुमिवर राज्य सरकारने शासनाने महाविद्यालयाच्या या वर्षी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांनी भरलेली परीक्षा फी परत घवी, अशी मागणी फार्मसी कुर्ती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली आहे . सरकला दिलेल्या निवेदनात यांनी म्हटले आहे की राज्यातील लॉकडाऊन अंतिम वर्षासाठी परीक्षा फी घेतलेली आहे. या सर्व महाविद्यालय वेगवेगळ्या विभागातील जवळपास 2.5 लाख विद्यार्थी आहेत.या सर्व विद्ार्थ्यांना सरासरी 13.50 कोटी परीक्षा फी विद्यापीठ कडे जमा झालेली आहे . राज्यातील विविध विद्यापीठ मध्ये असे लाखो विद्यार्थी आहेत. त्या विद्यार्थी ची फी माफ होणे गरजेचे आहे . सर्व विद्यार्थी शेतकरी , शेतमजूर , कामकर तचेच गरीब सर्व सामान्य वर्गातील जनतेचे मुले आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे सध्या सर्वत्र मदाची लाट शुरु आहे . लाखो लोकांच्या नोकऱ्य गेल्या आहेत . अशी मागणी फार्मसी कुर्ती अमरावती जिल्हा अध्यक्ष कुणाल भाऊ ढेपे यांनी केली
परीक्षा फी परत द्यावी पण ATKT व YD वाल्यांच काय त्याच्या परीक्षा अजून रद्द नाही झाल्या.
ReplyDeleteContact 7447642566