Sunday, 27 September 2020
मालवाहू गाडीने दुचाकीस्वारास उडवले अपघात मध्ये ३ वर्षीय बालक ठार
Thursday, 24 September 2020
पांग्रा डोळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या
पांग्रा डोळे येथे शेतकऱ्याची आत्महत्या
लोणार दि २४/०९/२० सतीश मुलंगे लोणार तालुकयातील पांग्रा डोळे येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातील झोपडी मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना दि २४/०९/२०२० रोजी उघडकीस आली. या बाबत सविस्तर वृत्त असे कि पांग्रा डोळे येथील शेतकरी अशोक आश्रुबा कांगणे वय ४० वर्ष यांनी गोत्रा शिवरामधील स्वताच्या शेतामधील झोपडीत गळफास लावून आत्महत्या केली. या बाबत ची माहिती परिसरातील शेतकऱयांनी लोणार पोलीस स्टेशन ला कळविले असता लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी बिट जमदार बन्सी पवार,पो.कॉ रवींद्र बोरे,पो.कॉ विशाल धोंडगे यांना घटनास्थळी पाठविले सादर अधिकारी कर्मच्यार्यानी घटनास्थळी पाहणी करत पंचनामा केला व सादर मृतदेह हा शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय लोणार येथे पाठविण्यात आला असून फिर्यादी गजानन विठ्ठल कांगणे यांच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक ३०/२० प्रमाणे कलाम १७४ जा.फौ प्रमाणे मार्ग दाखल केला ऑन पुढील तपास लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली बिट जमदार बन्सी पवार,पो.कॉ रवींद्र बोरे, पो.कॉ विशाल धोंडगे करीत आहे
लोणार शहरात ५० वर्षीय इसमाचा संशयाद्स्पद मृतदेह आढळला
लोणार शहरात ५० वर्षीय इसमाचा संशयाद्स्पद मृतदेह आढळला
लोणार २४/०९/२०२० (प्रणव वराडे ) लोणार शहरात एका ५० वर्षीय इसमाचा मृतदेह संशयाद्स्पद स्थितीत आढळल्याने घटना दि २४ सप्टें २०२० रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आली या बाबत सविस्तर वृत्त असे कि शहरातील झोपडपट्टी मधील मज्जीद जवळील न.पा च्या नाली मध्ये एका सिमेंट च्या पाईपा मध्ये सदर मृतदेह जो संपूर्ण पणे सिमेंट पाईप मध्ये अडकलेल्या अवस्तेथ लहान मुलांना खेळतांना दिसला मृतकाचा फक्त एक पायच दिसत होता हि बाब मुलांनी तेथीलच रहिवासी अन्नू सर कुरेशी यांना सांगितली केरेशी यांनी तात्काळ या घटनेची माहिती लोणार पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांना दिली असून यांनी आपले सहकारी पोलस उपनिरीक्षक अजहर शेख,लेखनिक चंद्रशेखर मुरडकर,पोलीस नाईक रामू गीते,गोपनीय विभागाचे कैलास चत्तरकर,विठ्ठल चव्हाण यांना घटनास्थळी पाठवले सादर अधिकारी कर्मरच्यार्यांनी न.प आरोग्यविभागाचे आरोग्य निरीक्षक अशोक नीचांग,सलीम शेख व सफाई कर्मच्यार्याच्या मदतीने नाली मधील मृतदेह बाहेर काढले असता तो इसम शहरातीलच रामकिसन तुकाराम गावंडे असून याची ओळख मृतकाच्या मुलाने पाटविल्याने मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय लोणार कडे पाठविल्यास आले असून फिर्यादी राजेश रामकिसन गावंडे याच्या फिर्यादीवरून लोणार पोलीस स्टेशन ला अपराध क्रमांक २९/२० नुसार कलाम १७४ जा.पो प्रमाणे मार्ग दाखल केला असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शन खाली पो.हे.कॉ सुरेश काळे,पो.कॉ कृष्ण निकम करीत आहे सदर मृतकाचा घातपात किंवा दारू च्या नशेत पडून मृत्यू झाला याचे आव्हान लोणार पोलीसा पुढे उभे ठाकले आहे
Tuesday, 22 September 2020
धाड येथील शेतकऱ्याचा नदीत पडुन दुर्देवी मुत्यू
धाड येथील शेतकऱ्याचा नदीत पडुन दुर्देवी मुत्यू
लोणार :- प्रणव वराडे
लोणार तालुक्यातील शेवटचे टोक असलेल्या विदर्भ व मराठवाडयाच्या सिमेवरील मौजे धाड येथील शेतकऱ्याचा पाण्यात पडुन दुर्देवी मुत्यू झाल्याची घटना 22 सष्टेबर 2020 रोजी उघडकीस आली आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की धाड येथील शेतकरी केशव रामराव ताठे वय 40 वर्षे हे नेहमीप्रमाणे स्वताचे शेतात कामानिमीत्त जात असताना धाड येथील नदीत त्याचा पाय घसरून पाण्यात बुडुन दुर्देवी मुत्यू झाला त्याचे प्रेत तब्बल एक किमी पर्यत वाहत गेले होते गावकऱ्याची शोध मोहीम राबवत तिन घंटयाच्या अथक प्रयत्नाने त्यांचे प्रेत सापडले याबाबत तेजराव अहेलाजी ताठे यांनी पोलीस स्टेशन लोणार ला फिर्याद दिली असता वरिष्ठ पेालीस निरीक्षक रविंद्र देशमुख, त्याचे सहकारी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, लेखनिक चंद्रशेखर मुरडकर, बिट जमादार बन्सी पवार, पोका भागवत खाडे, यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्नालय येथे पाठविण्यात आला. अकस्मीत मुत्यूची नोद करण्यात आली सदर मृतक शेतकरी याच्या मुत्यू पाश्चात पत्नी दोन मुली एक मुलगा असा मोठा आप्त परिवार आहे या घटनेमुळे धाड गाववर शोककळा पसरली आहे.
Monday, 21 September 2020
पिंपळनेर येथील हरविलेला मुलगा अखेर २१ तासांनी सापडला - नातेवाईकांची अपहरणाची शंका
पिंपळनेर येथील हरविलेला मुलगा अखेर २१ तासांनी सापडला - नातेवाईकांची अपहरणाची शंका
Sunday, 20 September 2020
लोणार नगरपरिषद ची धडक कारवाई
लोणार नगरपरिषद ची धडक कारवाई
Saturday, 19 September 2020
जनावरावरील आजाराच्या अफवेने बीफ व्यवसायावर मोठा परिणाम. अफवेवर कोणी ही विश्वास ठेवू नका. प्रा लुकमान कुरेशी
जनावरावरील आजाराच्या अफवेने बीफ व्यवसायावर मोठा परिणाम. अफवेवर कोणी ही विश्वास ठेवू नका. प्रा लुकमान कुरेशी
हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेल्या युवकाचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळुन आले
हिरडव येथील पत्नीचा खुन करून फरार झालेल्या युवकाचे प्रेत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळुन आले
Friday, 18 September 2020
लोणार तालुक्यातील पहुर येथील मुलाने केला दारूडया बापाचा गळा आवळुन केला खुनदारूडया बापाने आईच्या गळयातील सोन्याची गहुपोथ लोडल्याचा होता राग
लोणार तालुक्यातील पहुर येथील मुलाने केला दारूडया बापाचा गळा आवळुन केला खुन
दारूडया बापाने आईच्या गळयातील सोन्याची गहुपोथ लोडल्याचा होता राग
दाभा ग्राम पंचायतीच्या वतीने माझे कुटुंब,माझी जबाबदारी' घरोघरी जाऊन तपासणी
Wednesday, 16 September 2020
प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव येथे माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या मोहिमेचे उदघाटन ...
प्राथमिक आरोग्य केंद्र हिरडव येथे माझे कुटुंब,माझी जबाबदारी' या मोहिमेचे उदघाटन ...
Monday, 7 September 2020
कृषिदूतांनी पटवून दिले निंबोळी अर्काचे फायदे
कृषिदूतांनी पटवून दिले निंबोळी अर्काचे फायदे
Saturday, 5 September 2020
दारूडया पतीने केला पत्नीचा गळा आवळुन खुन
लोणारदिंनाक 04/09/2020
दारूडया पतीने केला पत्नीचा गळा आवळुन खुन
लोणार तालुकयातील हिरडव येथील घटना
लोणार तालुक्यात खुनाचे सुत्र सुरूच पोलीस यंत्रणेवर ताण
लोणार :- (राहुल सरदार)तालुकयातील खुरमपुर येथील दारूडया नातवाने आजीचा खुन केल्याची घटना दिं 3 सष्टेबर रोजी उघडकीस आली तया वृत्ताची शाई वाळत नाही तोच सध्याकाळी 3 सष्टेबरच्या रोजी हिरडव येथील दारूडया पतीने आपल्या पत्नीचा स्वताच्याशेतात साडीने गळा आवळुन खुन केल्याची घटना उघडकीस आली असुन सदर आरोपी हा खुन करून फरार झाला आहे. एकाच दिवशी दोन खुनाच्या घडल्याने पोलीस यंत्रनेवर ताण वाढल्याचे दिसत आहे.
हिरडव येथील विकास शेषराव घायाळ वय 35 वर्षे याने त्याची पत्नी मृतक लक्ष्मी विकास घायाळ वय 34 वर्षे हिला तिच्या माहेरी बारेखेडी ता. मेहकर येथुन हिरडव येथील शेतातुन पाहाणी करण्याच्या बहाण्याने हिरडव येथे आणले त्या सोबत तत्याचा एक मुलगा व एक मुलगी सोबत होते हिरडव येथील घरी दोन्ही मुंलाना सोडुन 3 सष्टेबर च्या दुपारी 3 वाजेच्या दरम्यान दोघे पती पत्नी शेतात पाहणी करण्यासाठी गेले असता दारूडया पती विकास याने पत्नी लक्ष्मी हिचा तिच्या साडीने गळा आवळुन खुन करून फरार झाला हि घटना रात्री 9 वाजेच्या दरम्यान उघडकीस आली हिरडव येथील पोलीस पाटील रूपाली घायाळ यांनी तात्काळ ही माहीती लोणार पो स्टे चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख 'यांनी तात्काळ या घटनेची गांर्भीय लक्षात येताच त्यांनी पोलीस उपनिरीक्षक अजहर शेख, हिरडव बिट जमादार गुलाबराव झोटे, पेाहेका सुरेश काळे, पोका कृष्णा निकम , सुनिल केसरकर , भागवत खाडे , गोपनिय विभागाचे कैलास चतरकर, विठल चव्हाण चालक जगदीश सानप लेखनिस चंद्रशेखर मुरडकर यांनी घटनास्थळी धाव घेत त्यानी घटनास्थळी धाव घेत सुक्ष्म निरीक्षण करत पंचनामा केला सदर मृतकाचे प्रेत शवविच्छेदनासाठी ग्रामीण रूग्नालयासत दाखल केले मृतक महीलेचा भाउ संतोष भास्कर शहाणे रा बोराखेडी ता मेहकर यांनी तक्रार दिली त्यावरून पोलीसानी कलम 302 नुसार पतीविरूध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.पुढील तपास जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील भुंजबळ उपविभागीय पोलीस अधिकारी दिलदार तडवी यांच्या मागदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख , पोहेका गुलाबराव झोटे, लेखनिस चंद्रशेखर मुरडकर, सुनील केसरकर करती असुन एकाच दविसानदोन खुनाच्या घ्ज्ञटना घडल्याने लोणार पोलीसावर प्रंचड ताण आल्याने दिसत असुन फरार आरोपीला लवकरात लवकर गजाआड करण्यात येईल अशी माहीती वरिष्ठ अधिकारी रविंद्र देशमुख यांनी दिली आहे.
लोणार :- (राहुल सरदार)
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...

-
डॉ. आर. एन. लाहोटी होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजकडून आयोजित आरोग्य शिबिरात घेतला हजारो रुग्णांनी लाभ लोणार - प्रणव वराडे उपमुख्यमंत्री कार्यालय ...
-
11 ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या बौद्ध समाज संवाद यात्रा निमित्त. हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा, वंचित बहुजन आघाडी मेहकर- लोणार विधानसभा नेते, न...
-
दिंडोरी प्रणित श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र लोणार यांच्यावतीने दत्तजयंती निम्मित अखंड नामजप सामुदायिक गुरुचरित्र पारायण सोहळ संपन्न लोणा...