काँग्रेस पक्षाच्याऑनलाइन सदस्य नोंदणी लोणार येथे जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुरवात
लोणार - प्रणव वराडे
आज लोणार येथे काँग्रेस पक्षाच्या ऑनलाईन सदस्य नोंदणी अभियाना संदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आमदार राहुल बोंद्रे लोणार शहरात सदस्य नोंदणीसाठी व लोणार नगर परिषदेला वैशिष्ट्यपूर्ण निधी अंतर्गत फंड उपलब्ध करून दिल्याबद्दल पत्रकार परिषद घेणात आली असून या बैठकीत शिवसेना जिल्हाप्रमुख बळीराम मापारी,कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती तथा नगरसेवक संतोष मापारी, जिल्हा परिषद सदस्य तथा काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष राजेश मापारी,यांच्या उपस्थित ही बैठक माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्या अध्यक्षतेत ही बैठक संपन्न झाली.असून यावेळी काँग्रेस नेते लक्ष्मण घुमरे काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य राजेश मापारी, नगराध्यक्ष सौ पुनम ताई पाटोळे, नगर उपाध्यक्ष बादशहा खान,नगरसेवक आबेद खान,नगरसेवक गुलाब सरदार,नगरसेवक संतोष मापारी,नगरसेवक शेख रऊफ,उपसरपंच सतीश राठोड, नगरसेवक तोफिक कुरेशी,नगरसेवक प्रा.गजानन खरात,नगरसेवक रमजान,काँग्रेस नेते शांतीलालजी गुगलिया, अंबादास,भारत राठोड,शेख जुनेद,व इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी लोणार तालुका व शहरातली क्षेत्रातील सुरू असलेल्या सदस्य नोंदणी अभियानाचा आढावा अध्यक्ष यांनी घेतला.आढावा घेत असताना काँग्रेस कमिटीचे तालुकाध्यक्ष राजेश मापारी यांनी केलेल्या व बुध प्रमुखांना दिलेल्या सूचनेचे अहवाल अध्यक्ष समोर दिले अध्यक्षांनी खूप विश्वास दाखवत तालुकाध्यक्ष मी शहर तालुका येथील नेमलेले प्रतिनिधींना विश्वासात घेऊन त्याची जास्त काम करून घ्यावे अशी आशा व्यक्
No comments:
Post a Comment