लोणार शहरातील मेन रोडवरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान
लोणार :- प्रणव वराडे
लोणार शहरातील मुख्य रस्त्यावरील तिन दुकानास आग लागुन लाखो रूपयाचे नुकसान झाल्याची घटना 2 मार्च 2021 च्या सायंकाळी 6वाजेच्या दरम्यान घडली असनु अदयापपर्यत आगीवर नियंत्रण मिळविता आले नाही यामध्ये कपडा दुकान, स्टेशनरी, व किराणा दुकानाचा समावेश आहे लोणार ते लोणी रोडवर हिरडव चौकामध्ये शरद किराणा , जैन कलेक्शन, शुभमंगल कापड केंद्र या तिन दुकानास अचानक 2मार्च च्या सायंकाळी6 वाजेच्या दरम्यान शरद किराणा यांच्या दुकानास प्रथम आग लागली आगीचे रोद्र रूप पाहाता सर्वत्र हाहाकार झाला पाहता पाहता आगीने मोठा भडका घेत शेजारीअसलेल्या जैन कलेकशन व शुभमंगल कापड केंद्रावर ही आपला हल्ला चढविला आगीचे बातमी शहराभर पसरताच सर्वत्र नागरिकाची आग विझविण्यासाठी जिवाचेरान करित होते लोणार नगरपालीका अग्नीशामक दल तसेच शहरातील खाजगी पाणी ट्रकर आग विझविण्यास व्यस्त होते मात्र आगीचे रौद्र रूप पाहता आगवि झविण्यारे सुध्दा कमी पडले सदर आग तब्बल दोन तासापासुन सुरू असताना सुध्दा आग विझविण्यामध्ये वृत्त लिहेपर्यत आटोक्यात आली नव्हती या आगीमध्येत तब्बलतिन्ही दुकानाचे सर्व साहीत्य जळुन अंदाजे 60 ते 70 लाखाचे नुकसान झाले यावेळी नागरिकाची एकच गर्दी केली होती यामध्ये अग्नीशामक दलाचे शेख खालीक हा अग्नीशामक गाडीवरून पडल्याने गंभीर जखमी झाला आहे मात्र आगी मध्ये कोणत्याही प्रकारची जिंवीत हानी झाली नाही
No comments:
Post a Comment