मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा शुक्रवारी लोणार येथे दौरा
लोणार ( प्रणव वराडे ) ०३/०२/२०२१
लोणार पर्यटनदुष्ट्या महत्वपूर्ण ठरलेल्या मात्र विकासात तेवढ्याच दुर्लक्षित असलेल्या लोणार सरोवराची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शुक्रवारी येणार आहेत. या अनुषगाने अधिकार्यांनी लोणार येथे हेलिकॉप्टर उतरण्यासाठी स्थळाची पाहणी केली. कोरोना काळानंतर लोणारच्या विकास कामाचा आढावा घेण्यासाठीच मुख्यमंत्री येत आहेत त्यांच्या कडून विशेष घोषणेची अपेक्षा लोणारकराणा आहे
No comments:
Post a Comment