सौ . सुवर्णा सुजित मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी अनुसूचित जाती महिला विभाग कमिटीच्या बुलढाणा जिल्ह्य कार्य अध्यक्ष पदि नियुक्ती
लोणार (प्रणव वराडे):-
सौ . सुवर्णा सुजित मोरे यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमीटी अनुसूचित जाती महिला विभाग कमिटीच्या बुलढाणा जिल्ह्य कार्य अध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अनु.जाती विभागाचे सन्माननीय अध्यक्ष मा . श्री . नितीन राऊत यांच्या नेतृत्वाखाली व अ . भा . कॉ . क . अनु . जाती चे महाराष्ट्राचे प्रभारी श्री.मनोज बागडी व महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस अनूसुचित जाती विभागाचे अध्यक्ष मा . श्री . विजय अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली, तसेच सौ,सुवर्णा सुजित मोरे हे पक्षाचे काम सक्षमपणे कराल असा विश्वासने जबाबदारी महत्वाची असून संघटन विकास व काँग्रेस पक्षाला जास्तीत जास्त जनाधार प्राप्त होईल असेच आपले कार्य असावे ही अपेक्षा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती महिला विभाग व राज्य समन्वयक प्रतिमा उके यांनीी केली